लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

ग्राहकांकडून दागिने खरेदी जोमात, सोन्याच्या विटा आणि नाण्यांनाही वाढली मागणी - Marathi News | Consumer demand for jewelery, gold bricks and coins also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांकडून दागिने खरेदी जोमात, सोन्याच्या विटा आणि नाण्यांनाही वाढली मागणी

कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये सोन्याच्या मागणीत घट झाली होती. ...

नवी शक्कल; सोने तस्करांनी दिला मेटल डिटेक्टरला चकवा - Marathi News | False the metal detector given by the gold smugglers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी शक्कल; सोने तस्करांनी दिला मेटल डिटेक्टरला चकवा

सोन्याची पेस्ट दिसलीच नाही. २१ जानेवारीला शारजाहहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली हेरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले ...

दागिन्यांची खरेदी स्वस्त, सुकर होणार? - Marathi News | Will it be cheaper or easier to buy jewelry? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिन्यांची खरेदी स्वस्त, सुकर होणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात जीएसटीचा दर कमी करावा, ही या क्षेत्राची प्रमुख मागणी आहे. ...

पिंपरीत चोरट्यांचा १५ लाख ६८ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | thieves raid jewelery worth Rs 15 lakh 68 thousand in pimpri He snatched the woman gold chain all day long | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा १५ लाख ६८ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली

चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी १५ लाख ६८ हजारांचे दागिने चोरून नेले असून भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली आहे ...

Invest in Gold: सोने पुन्हा 52000 पार जाणार? लग्नसराईआधी जाणून घ्या संकेत  - Marathi News | Invest in Gold: Will gold cross 52000 again? Hints to know before the wedding season, Gold Price hike due to corona third wave | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने पुन्हा 52000 पार जाणार? लग्नसराईआधी जाणून घ्या संकेत 

Gold Rate Hike: जेव्हा जेव्हाअशी परिस्थिती आली आहे, तेव्हा तेव्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आताही गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.  ...

बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब! - Marathi News | Archaeology breakthrough as 'once in a lifetime' hoard of 2,000-year-old gold coins found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब!

German archaeologist discover 41 celtic gold coins : हा खजिना दोन हजार वर्षापर्यंत त्याच्या शेतात दडून होता. एका व्यक्तीला आकाशातून पडलेली सोन्याची नाही सापडली आहेत तेही ४१ नाणी. ...

युद्धाचा इशाऱ्याने सोनं वधारणार; ५५ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता - Marathi News | Gold hints at war; Possibility to weigh Rs 55,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युद्धाचा इशाऱ्याने सोनं वधारणार; ५५ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता

Nagpur News सध्या सोन्याच्या दरात वृद्धी होण्याची शक्यता ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे संचालक व रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे. ...

सोन्याच्या आयातीमध्ये दुपटीहून वाढ; नऊ महिन्यांमधील स्थिती - Marathi News | Gold imports increases to more than double in last nine months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या आयातीमध्ये दुपटीहून वाढ; नऊ महिन्यांमधील स्थिती

मागणी मोठी असल्याचा परिणाम ...