लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

शेतकऱ्याच्या पत्नीला सापडला 10 लाखांचा हिरा, आयुष्य उजळणार - Marathi News | Farmer's wife finds diamond worth Rs 10 lakh in panna MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पत्नीला सापडला 10 लाखांचा हिरा, आयुष्य उजळणार

कुटुंबाचे आयुष्य उजळणार ...

Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग - Marathi News | Bharat Gold Mines: The country's largest 'Bharat Gold Mines' to be closed, KGF-2 shooting took place here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग

Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते. ...

संकटात सोने बनले आधार! या वर्षात मागणीमध्ये वाढीची शक्यता - Marathi News | gold became the basis in crisis demand is expected to increase this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात सोने बनले आधार! या वर्षात मागणीमध्ये वाढीची शक्यता

भारतासह देशभरात महागाई अनेक वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली असून, यात आणखी वाढ होत आहे. ...

भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं - Marathi News | Devotees from Hyderabad offered Saicharani 4 kg of gold in shirdi saibaba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं

हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती ...

Gold Price Today : सोन्याच्या दरात विक्रमी घसरण; तज्ज्ञ म्हणतात, ज्‍वेलरी खरेदीसाठी सर्वात चांगली वेळ - Marathi News | Gold Price Today gold silver price 18th may gold price in delhi Record fall in gold prices, experts say best time to buy jewelery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात विक्रमी घसरण, तज्ज्ञ म्हणतात, ज्‍वेलरी खरेदीसाठी सर्वात चांगली वेळ

मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेंजवर (MCX Gold Price) बुधवारी सोन्याचा दर घसरून 50,105 रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण होऊन ती 60,885 रुपये (MCX Silver Price) प्रत‍ि क‍िलोग्रॅमवर आली आहे. ...

Gold Price Today: लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले... - Marathi News | Gold Price Today: Lagnasarai! The opportunity to buy cheap gold after three months; Gold Rates are falling ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराई! तीन महिन्यांनी मिळाली स्वस्त सोने खरेदीची संधी; दर घसरू लागले...

व्याजदर वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यांच्या घरात पुढील काळात लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. ...

शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर - Marathi News | stock market crypto currency gold silver made investors poor 300 companies at low levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर

सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे. ...

हॉलमार्किंगचे दागिने विका; अन्यथा दंड व कारावास - Marathi News | Sell hallmarking jewelry; Otherwise fine and imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉलमार्किंगचे दागिने विका; अन्यथा दंड व कारावास

Nagpur News नागपूर विभागात १३ जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय मानक ब्यूरोचे अधिकारी दररोज सराफांच्या दुकानांची आकस्मिक तपासणी करीत आहेत. ...