लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'... - Marathi News | Understand the psychology! Silver will give more return than gold, the days of gold are 'over'... investment Tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. उलट चांदीचे झाले आहे. १० ग्रॅम कुठे आणि १ किलो कुठे... उलटा विचार करा... ...

साेन्याची ६०० काेटींची उलाढाल; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्साहात खरेदी - Marathi News | 600 crore turnover of army; The priority of millions of people on the occasion of Akshaya Tritiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साेन्याची ६०० काेटींची उलाढाल; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्साहात खरेदी

अक्षय्य तृतीयेनिमित्त सराफ बाजारात उत्साह; १०० टन खरेदी ...

ट्रॉलीच्या खाली लपवले दीड कोटींचे सोने; तीन प्रवाशांना अटक - Marathi News | One and a half crore gold hidden under the trolley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॉलीच्या खाली लपवले दीड कोटींचे सोने; तीन प्रवाशांना अटक

विमानतळावरून तीन प्रवाशांना अटक ...

२३ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भोसले पिता-पुत्रांना अटक - Marathi News | Father and son arrested in 23 crores gold smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२३ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भोसले पिता-पुत्रांना अटक

परदेशातून जे सोने तस्करीच्या माध्यमातून मुंबईत येत होते, ते सोने वितळवून त्याची तो विक्री करत असे ...

Sangli: अक्षय तृतीयेला विक्रमी सोने खरेदीने बाजारपेठेला झळाळी, ग्राहकांची मोठी गर्दी - Marathi News | Akshay Tritiya record buying of gold in the market in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अक्षय तृतीयेला विक्रमी सोने खरेदीने बाजारपेठेला झळाळी, ग्राहकांची मोठी गर्दी

दीडशे कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज ...

‘सोन’तुकडा खरेदीतून ‘अक्षय्य’ आनंद! - Marathi News | inexhaustible happiness from buying a gold piece on akshaya tritiya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सोन’तुकडा खरेदीतून ‘अक्षय्य’ आनंद!

सोने ३०० रुपयांनी स्वस्त : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांची वर्दळ ...

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने स्वस्त; चांदीतही घसरण, राज्यात ३ हजार काेटींची उलाढाल हाेण्याची शक्यता - Marathi News | Gold cheap on eve of Akshaya Tritiya; Fall in silver also, there is a possibility of loss of turnover of 3 thousand crores in the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने स्वस्त; चांदीतही घसरण

Akshaya Tritiya: सोने ४०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली. त्यामुळे दुपारनंतर सुवर्णनगरीतील सराफी बाजारात ग्राहकांची वर्दळ चांगलीच वाढली होती.  ...

गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला - Marathi News | Gold Heist; A gold container worth 121 crores was stolen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोल्ड हाइस्ट; १२१ कोटींच्या सोन्याचा कंटेनरच पळविला

Gold: कॅनडाच्या टोरांटो  विमानतळावर १७ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा एक विशेष कंटेनर आला. त्यात १४.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १२१ कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. ...