श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या इंडो-श्रीलंका कराटे चॅम्पियन 2018 या स्पर्धेत ठाण्यातील सोनल आणि राज पाठक या भाऊ बहिणीसह मुंबईतील 12 जणांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून देशाची मान उंचावली आहे. ...
सोलापूर : २७ ते ३० सप्टेंबर रोजी आठव्या आशियाई योगासन स्पर्धेत सोलापूरची श्रुती पेंडसे-केसकरला २५ ते ३५ व योगटात वैयक्तिक योगासन प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले. या स्पर्धा भारतात, केरळ, तिरुवनंतपुरम येथे पार पडल्या.यात योग फेडरेशन आॅफ इंडियाच्या भा ...
पंजामधील पटियाला येथे राहणाऱ्या मन कौर या 102 वर्षीय आजीबाईने सोनेरी कामगिरी केली आहे. स्पेनच्या मलागा येथील वर्ल्ड मास्टर्स अॅथलिट स्पर्धेत या आजीबाईनं सुवर्णपदकाची कमाई करत देशाची मान उंचावली आहे. ...
कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना ...
सध्या आशियाई स्पर्धेची सगळीकडेच चर्चा रंगली असून भारताने आतापर्यंत यात २ गोल्ड मेडल जिंकले आहेत. खरंतर गोल्ड मेडल जिंकण्याची ही प्रथा आजची नाहीये ती महाभारत काळापासूनची आहे. ...
गोल्ड कोस्ट येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. ...