गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही. ...
‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही,राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये, ...
तसे झाल्यास ‘देर आये, लेकिन दुरुस्त आहे’ असे होईल. मी सत्तारूढ होतो, तेव्हाच मी पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांना सांगितले की, तुम्ही हे करायला जाऊ नका. सतेज पाटील म्हणाले, आमचे दोघांंचे भांडण हे दूध उत्पादकांच्या हितासाठी, अधिकारासाठी आहे. ...
‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक व धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सरकार मल्टिस्टेटला परवा ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना ...
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ला मल्टिस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, तशा आशयाचे पत्र कर्नाटकच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजुळा यांनी केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तां ...