लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ, मराठी बातम्या

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार - Marathi News | The battle for 'Gokul' will heat up due to the district bank elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार

आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे. ...

मुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्यात गुफ्तूगू, ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा - Marathi News | Musharraf, Kore, Satej Patil discuss Guptu, Gokul district politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्यात गुफ्तूगू, ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला ...

विरोधकांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाऊ - पी. एन. पाटील - Marathi News | Let us take up the issue of opposition without opposition - P. N. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाऊ - पी. एन. पाटील

‘गोकुळ’च्या निवडणुकीत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बिनविरोधसाठी आपण त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाऊ. अशी माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...

गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड - Marathi News | Dramatic events for Gokul's election, a revolt of three directors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी, तीन संचालकांचे बंड

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले. ...

महाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी : मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा - Marathi News | Resolution Xerox copy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिकांकडे जाणारे ठराव झेरॉक्स कॉपी : मंत्री मुश्रीफ यांचा चिमटा

सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे. ...

‘गोकुळ’ची दूध खरेदी दरात वाढ, गाय दुधात प्रतिलिटर दोन, तर म्हैस दुधात १.७० रुपये वाढ - Marathi News | 'Gokul' milk procurement rate hiked, cow's milk increased by two per liter and buffalo milk by Rs. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची दूध खरेदी दरात वाढ, गाय दुधात प्रतिलिटर दोन, तर म्हैस दुधात १.७० रुपये वाढ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने गाय व म्हैस दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन, तर म्हशीच्या दुधाला एक रुपया ७० पैशांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना १ फेबु्रवारीपासून ही दरवाढ मिळणार आहे. ...

‘गोकुळ’ संघाचे १ फेब्रुवारीपासून वीज-पाणी बंद : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 'Gokul' team shut off electricity-water from 7th February | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ संघाचे १ फेब्रुवारीपासून वीज-पाणी बंद : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के कोटा राखीव ठेवण्याचा कायदा आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे वीज, पाणी कनेक्शन १ फेब्रुवारीपासू ...

‘गोकुळ’चे राजकारण : राहुल आवाडेंसह चार ठराव दाखल - Marathi News | Politics of 'Gokul': Four resolutions filed with Rahul Awad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’चे राजकारण : राहुल आवाडेंसह चार ठराव दाखल

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवा ...