लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ, मराठी बातम्या

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
Kolhapur News: ‘गोकुळ’ दूध संघ गतिमान होणार; दूध संस्थांना सेकंदात कळणार दुधाचे वजन, फॅट - Marathi News | E Suvidha App developed by Gokul Dudh Sangh, Milk organizations will know milk weight, fat in seconds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ‘गोकुळ’ दूध संघ गतिमान होणार; दूध संस्थांना सेकंदात कळणार दुधाचे वजन, फॅट

‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकरांच्या पुण्यतिथीला होणार प्रारंभ ...

बाजारपेठेत ‘गोकुळ’चे नवे उत्पादन, चार प्रकारच्या सुगंधी दुधाचा प्रारंभ; आमदार मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Four types of Gokul flavored milk in the market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाजारपेठेत ‘गोकुळ’चे नवे उत्पादन, चार प्रकारच्या सुगंधी दुधाचा प्रारंभ; आमदार मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ( गोकुळ ) गुरुवारी चार फ्लेवरमध्ये सुगंधी दुधाचे लाँचिंग माजी पालकमंत्री ... ...

‘गोकुळ’ने गाय दूध दरात केली पुन्हा वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये - Marathi News | Gokul increased the price of cow milk again, Increase in selling price by Rs.3 per litre | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ने गाय दूध दरात केली पुन्हा वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

देशात दूधाची टंचाई ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक दुग्ध उत्पादनासाठी ५० कोटी खर्च करणार; गोकुळ संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत निर्णय - Marathi News | 50 crore will be spent on milk production Sindhudurg District Bank, Gokul Board of Directors Joint Meeting Decision | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक दुग्ध उत्पादनासाठी ५० कोटी खर्च करणार; गोकुळ संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत निर्णय

गोकुळचे संपर्क कार्यालय सिंधुदुर्गात सिंधुनगरी येथे सुरु करण्याची घोषणा गोकुळचे चेअरमन आबासाहेब पाटील यांनी याच बैठकीत केली. ...

कोल्हापूर: गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या पत्नीचे निधन - Marathi News | Gokul founder late Anandrao Patil wife passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या पत्नीचे निधन

कै. आनंदराव पाटील यांच्या सहकार, राजकिय, सामाजिक जडणघडणीत मोलाची साथ दिली होती. ...

कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस - Marathi News | Appointment of Government appointed member Muralidhar Jadhav in Gokul cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस

कार्यकर्त्याला संधी द्यायची की नेत्याला, याचा पेच नेतृत्वासमोर राहणार ...

'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ - Marathi News | Kolhapur District Co-operative Milk Producers Union (Gokul) hiked the purchase price of cow milk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ( गोकुळ ) गाय दूध खरेदी दरात रुपयांची वाढ केली. महिन्याभरात ... ...

गोकुळ सभा: ..अन् चुक लक्षात येताच शौमिका महाडिकांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | Director Shoumika Mahadik apologized for single mention of Chairman Vishwas Patil in Gokul meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ सभा: ..अन् चुक लक्षात येताच शौमिका महाडिकांनी व्यक्त केली दिलगिरी

कोल्हापूर : गोकुळच्या सभेत अनावधानाने माझ्याकडून गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याचे सोमवारी पाहण्यात आलेल्या एका व्हिडिओतून ... ...