पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...
नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित् ...
पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...
‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुमाउली की जय’च्या गजरात व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करत मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने स्वामी समर्थांच्या शेकडो सेवेकरी, क ष्टकऱ्यांनी गंगा गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजाला साकडे घातले. महिला भाविकांची ...