दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या ...
गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...
गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, निसर्ग विज्ञान संस्था व महर्षी चित्रपट संस्था यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. श ...
आपल्या नद्या, आपले पाणी : दक्षिण गंगा गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिकजवळच्या त्रिंबकेश्वर येथे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून होतो. उगमानंतर ती नाशिकपासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून नगर जिल्ह्याकडे वाहू लागते. ...
औरंगाबाद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत असताना हक्काच्या ... ...