शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...
याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, नांदूरनाका येथील युवक आदिनाथ उर्फ प्रेम विजय शिंदे (२०,रा.स्वामीसमर्थनगर) या युवकाने सायंकाळच्या सुमारास कन्नमवार पूलाजवळून शाही मार्गाच्या कथड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ एक युवतीदेखी ...
पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरी नदीमध्ये तयार झालेल्या जांभूळबेट या निसर्गरम्य स्थळाचा विकास करण्यासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, या संदर्भातील आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे़ ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. ...
गोदावरी नदीतील प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघणार असून, नदीपात्र कायम प्रवाही होईल यादृष्टीने गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी आाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला सादरीकरण केले असून, आता कंपनीच्या अधिकाऱ्य ...