गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला. ...
पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ... ...
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३० ...
गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजन ...
पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळावे यासाठी संपूर्ण शहरात जमावबंदी आदेश (कलम-१४४) लागू केला; मात्र हा आदेश कागदावरच असल्याचे दिसून आले. देखील बेशिस्त नागरिकांनी कोणतीही दाद न देता एक प्रकारे नाशिक पोलिस प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखिवली. ...
नाशिक- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागर ...