नाशिक : शहर नाभिक समाज युवक मंडळाचे वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रविवारी (दि.१६) श्रावण वद्द द्वादशी रोजी सकाळी ११ वाजता न्हावी पार,रामसेतू जवळ गोदाकाठ येथे संपन्न झाली. ...
गोदावरीचे गटारीकरण रोखण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सातत्याने मिसळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ...
शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे. ...
चांदोरी : वºहेदारणा येथे गोदावरी नदीत बुडून चितेगाव येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली. कृष्णा बाळू बेदरकर हा सोमवारी (२७) दुपारी १ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला होता. ...
नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...