कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकिटांची रक्कम ग्राहकांना परत मिळण्यासंदर्भात ‘लोकमत’ने विषय उचलून धरला होता. रक्कम परत मिळाल्यामुळे या लढ्याला यश आले आहे. ...
गो-एअरने आपली शक्कल लढवून प्रत्यक्ष परतावा न देता १,३४,७५० रुपये क्रेडिट शेल ठेवून घेतले. ते प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध असून गो-एअरच्या भूमिकेबद्दल पांडे यांनी नापसंती व्यक्त केली. ...
भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले. ...
गो एअरचे मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे आमदारांना काही काळ विमानतळावरच अडकून राहावे लागले. याशिवाय गो एअरचे दिल्ली उड्डाणही रद्द करण्यात आले. ...