फिरायची आवड असणारे लोक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. तुम्ही सुद्धा गोवा plan केला असेलंचनं.. तुमच्यापैकी काही लोक तर goa जाऊन सुद्धा आले असतील...आणि काही असेही असतील ज्यांचा goa plan अजून पूर्ण होतोच आहे... काय आहे ना... गोव्यातील अनेक ठ ...