Next

गोव्यात ४ दिवसांत ७५ जणांचा मृत्यू, तो ही गुदमरून | Patients Died in Goa due to Lack of Oxygen | Goa

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:49 AM2021-05-15T11:49:34+5:302021-05-15T11:49:53+5:30

गोव्याच्या सरकारी रूग्णालयातील विदारक चित्र एका रूग्णाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. ही दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे त्यांच्या मेहुण्यांचे ऑक्सीजनअभावी याच रूग्णालयात निधन झाले आहे. गेल्या 4 दिवसांत गोव्यात ७५ जणांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झालाय.

टॅग्स :गोवाहॉस्पिटलमृत्यूकोरोना वायरस बातम्याgoahospitalDeathcorona virus