आमदारांनी पक्षातून फुटू नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवत असतानाच आता भाजपच्याही काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे आपल्या नेत्यांना स्पष्टपणे बजावले आहे. ...
गिरीश कर्नाड यांचे गोव्याशी वेगळे भावबंध होते. गोव्यातील कोंकणी माणूस त्यांना आपला वाटायचा. अनेक गोमंतकीयांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना सोशल मीडियावरून आणि अन्य व्यासपीठांवरही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे. ...
पेपरलेस पोलीस स्थानक ही संकल्पना आता तब्बल चार वर्षाच्या विलंबानंतर गोव्यातही लागू होण्याच्या मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणजे आतार्पयत पोलीस मुव्हमेंट रजिस्टर ज्याला नेहमीच्या भाषेत पोलीस डायरी असे म्हटले जाते ती डायरी आता ऑनलाईन झाली आहे. ...
हिंदू, मुस्लिम अशा सर्व धर्मामधील सर्वसाधारण गटातील (जनरल कॅटेगरी) ज्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांर्पयत मर्यादित आहे, अशा आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. ...