लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा  - Marathi News | Four ministers, including Vijay Sardesai, dropped from cabinet, the Chief Minister's Pramod sawant says from Delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 

मार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. ...

दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ  - Marathi News | WATER LEVEL OF GOAN RESERVOIR LEVELS RAISED BY 20% | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे. ...

गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी - Marathi News | GOA FORWARD IS IN TROUBLE DAUGHTER IN PRESENT POLITICAL SCENARIO IN GOA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात घेतल्यामुळे गोव्यातील भाजपाची ताकद वाढली असली तरी त्या सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डची स्थिती केविलवाणी झाली आहे. ...

कला अकादमीचा सुवर्ण महोत्सव, सहा हजार कलाकारांचा सहभाग - Marathi News | Kala Academy Goa is completing 50 years soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमीचा सुवर्ण महोत्सव, सहा हजार कलाकारांचा सहभाग

गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यांतलही नावारुपास आलेल्या गोवा कला अकादमीला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. ...

गोव्याच्या 'त्या' दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्र - Marathi News | Goa MLAs to meet Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या 'त्या' दहा आमदारांना अमित शहांकडून कानमंत्र

केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांची दहा आमदारांनी गुरूवारी रात्री 11 वाजता दिल्लीत भेट घेतली. ...

दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे, हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार   - Marathi News | Congress against 10 rebel MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे, हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार  

दहाही बंडखोर आमदारांविरुद्ध काँग्रेस सभापतींकडे तसेच हायकोर्टात अपात्रता याचिका सादर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी सांगितले. ...

गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार - Marathi News | Goa 10 Congress MLAs will meet Home Minister Amit Shah and BJP Working President JP Nadda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...

ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप - Marathi News | MLAs for showing decoy, Goa Congress State President blame on BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

'भाजपा त्यांच्या घटक पक्षांबरोबर असुरक्षित होता, हे या घटनेतून उघड झाले.' ...