राज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी, सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले ...
किटल-फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात रविवारी रात्री चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करत देवळातील दोन दानपेट्या पळविल्याची घटना समोर आली आहे. ...
गोव्यातील प्रसार माध्यमांसाठी नवे जाहिरात धोरण सरकार येत्या महिन्याभरात तयार करील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले आहे. ...
एचआयव्ही चाचणी सक्तीविषयी सर्वागाने समाजात चर्चा घडून येणो आवश्यक आहे, असे मत कायदा खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...