Goa News: या आठवड्यात तापमान ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान ते ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ...