आधीच मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात सभा घेण्याचे टाळले आहे. खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा होती. त्यातच आता जिल्ह्यातील कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने चर्चांन ...