माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाढलेली लोकसंख्या आणि आदिवासी रुग्णांच्या आवश्यक सेवेचा विचार करता जव्हार येथील पतंगशाह कुटीर या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन क्रमप्राप्त होते. ...
निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे. ...
शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी ...