लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Ved : 'माझा भाऊ' म्हणत अक्षय कुमारकडून रितेश देशमुखच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा! - Marathi News | akshay-kumar-wishes-friend-riteish-deshmukh-for-new-movie-ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा भाऊ' म्हणत अक्षयकडून रितेशच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा!

वेडच्या जबरदस्त टीझरमधुन रितेश आणि जेनेलियाने चाहत्यांना वेडच लावलंय इतकी ही जोडी प्रेमात पाडणारी आहे. विशेष म्हणजे जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. ...

Mister Mummy Movie Review : रितेश आणि जिनेलियाचा 'मिस्टर मम्मी' चित्रपट पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Mister Mummy Movie Review : Read this review before watching Ritesh and Genelia's Mister Mummy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mister Mummy Movie Review : रितेश आणि जिनेलियाचा 'मिस्टर मम्मी' चित्रपट पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

Mister Mummy Movie Review : जाणून घ्या कसा आहे, रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुखचा 'मिस्टर मम्मी' चित्रपट ...

'माझा जन्म महाराष्ट्रातलाच...', विलासराव देशमुख यांच्या सूनबाईंचं मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | 'I was born in Maharashtra...', Vilasrao Deshmukh's daughter-in-law debuts in Marathi cine industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा जन्म महाराष्ट्रातलाच...', विलासराव देशमुख यांच्या सूनबाईंचं मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

Riteish Deshmukh and Genelia D'souza Deshmukh : तब्बल १० वर्षानंतर रितेश आणि जेनेलिया देशमुख एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला १५ दिवसांत भूखंड कसा दिला?; भाजपाचा सवाल - Marathi News | Riteish Deshmukh & Genelia Deshmukh in trouble? BJP's serious allegations against his company over plots and loans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला १५ दिवसांत भूखंड कसा दिला?; भाजपाचा सवाल

Riteish Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भागीदारी असलेल्या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये देण्यात आलेला भूखंड आणि कर्जावरून भाजपाने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. ...

जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय? - Marathi News | Actress Genelia D'souza Deshmukh prepares plant based omelette for her kids  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया देशमुखने मुलांसाठी केलं शाकाहारी ऑम्लेट, बघा हा पदार्थ नेमका असतो काय?

Genelia Deshmukh's Recipe for Plant Based Omelette: अंड नसणारं शाकाहारी ऑम्लेट कसं तयार करायचं, असा प्रश्न पडला असेल तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिने तिच्या स्वयंपाकघरात नेमका कोणता प्रयोग केला तो बघायला हवा..  ...

जेनेलियाच्या नाकातली सुंदर नथ! दसरा दिवाळीला हवाच असा नथीचा खास नखरा - Marathi News | Beautiful nose ring of actress Genelia D'souza is seeking netizens attraction | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलियाच्या नाकातली सुंदर नथ! दसरा दिवाळीला हवाच असा नथीचा खास नखरा

Actress Genelia D'souza's Nose Pin: अभिनेत्री जेनेलिया डिसुझाच्या नाकातली नथ (Nath) सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. तुम्ही पाहिली का तिची ही ठसकेदार नथ? ...

Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात - Marathi News | riteish deshmukh and genelia dsouza buys new bmw car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात

Riteish Deshmukh : होय, यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. ...

Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट - Marathi News | Vilasrao Deshmukh death anniversary Genelia D'Souza share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

Vilasrao Deshmukh death anniversary, Genelia D'Souza Post : सासरे विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनी जेनेलियानं एक भावुक व हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...