लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
आमिर-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू; 'सितारे जमीन पर' सिनेमाने ३ दिवसांतच कमावले 'इतके' कोटी - Marathi News | aamir khan and genelia desmukh sitaare zameen par box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू; 'सितारे जमीन पर' सिनेमाने ३ दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

'सितारे जमीन पर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. ...

१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.." - Marathi News | genelia deshmukh talk about why she take break 10 years After marriage with riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होती? जिनिलियाने सांगितलं खरं कारण, म्हणाली- "लग्न झाल्यावर मी.."

जिनिलिया देशमुखने लग्नानंतर १० वर्ष अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. काय होतं यामागचं कारण. जाणून घ्या ...

हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा - Marathi News | bollywood actor riteish deshmukh push young fan hand down who came for selfie video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने केलं असं काही की...; व्हायरल व्हिडीओची चर्चा ...

'सितारे जमीन पर' रितेश देशमुखला कसा वाटला? पत्नी जिनिलियाचं केलं कौतुक - Marathi News | Riteish Deshmukh Praises Genelia And Aamir Film Sitare Zameen Par | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' रितेश देशमुखला कसा वाटला? पत्नी जिनिलियाचं केलं कौतुक

बॉलिवूडमध्ये सध्या एका सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे Sitaare Zameen Par. ...

Sitaare Zameen Par : चेहऱ्यावर आनंद अन् डोळ्यात पाणी! नेटकऱ्यांना कसा वाटला आमिरचा 'सितारे जमीन पर'? - Marathi News | Sitaare Zameen Par movie twitter x Review Aamir Khan feel netizens feel about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर आनंद अन् डोळ्यात पाणी! नेटकऱ्यांना कसा वाटला आमिरचा 'सितारे जमीन पर'?

Sitaare Zameen Par Movie Review : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हीही सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल तर जरुर वाचा ...

आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग... - Marathi News | aamir khan and genelia deshmukh pose for paparazi sitaare zameen par ritesh deshmukh video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...

'सितारे जमीन पर' सिनेमाचा स्पेशल स्क्रिनिंग शो पार पडला. यावेळी जिनिलीयासह रितेश देशमुखनेही हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते रितेशचं कौतुक करत आहेत.  ...

सलमानने 'रेडी'मध्ये कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं? म्हणाली- "तो माझा सिनेमा..." - Marathi News | Did Genelia deshmukh feel bad because Salman khan didn't cast her in ready movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने 'रेडी'मध्ये कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं? म्हणाली- "तो माझा सिनेमा..."

सलमानने रेडी सिनेमात कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला दुःख झालं होतं? १४ वर्षांनी जिनिलियाने केला मोठा खुलासा ...

नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर..  - Marathi News | Like all working women, Deepika Padukone is plagued by the same problem: a small child or a career. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी करणाऱ्या चारचौघींसारखीच दीपिका पादुकोणला छळतेय ‘तीच’ समस्या, लहान बाळ की करिअर.. 

एवढीच मुलीची काळजी तर घरी बस! दीपिका पादुकोणला जिथे सल्ले देतात, तिथे सामान्य नोकरदार महिलांचे हाल कोण विचारणार.. ...