लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
कोण आला रे कोण आला...! रितेशभाऊचा नादच खुळा; अनोख्या जॅकेटची चर्चा - Marathi News | ritesh deshmukh jacket with tiger print seeking attention video viral netizens reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आला रे कोण आला...! रितेशभाऊचा नादच खुळा; अनोख्या जॅकेटची चर्चा

रितेश त्याच्या फॅशन स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्याच्या डेनिम जॅकेटची चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

"त्याचं हृदय समुद्रासारखं मोठं आहे", अनंत अंबानी-राधिकासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट - Marathi News | ritesh deshmukh shared special post for anant ambani and radhika merchant after their pre wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचं हृदय समुद्रासारखं मोठं आहे", अनंत अंबानी-राधिकासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट

प्री वेडिंग सोहळ्यानंतर रितेशने राधिका आणि अनंत अंबानीसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

१६ वर्षांनी दर्शील-आमिर पुन्हा एकत्र, 'तारे जमीन पर' नंतर पुन्हा नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र - Marathi News | After 16 years, Darsheel safary Aamir Khan reunited in new movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१६ वर्षांनी दर्शील-आमिर पुन्हा एकत्र, 'तारे जमीन पर' नंतर पुन्हा नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र

'तारे जमीन पर' मधली गुरु शिष्याची जोडी अर्थात आमिर - दर्शिल पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ...

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Riteish Deshmukh Share Funny Viral Video with wife Genelia Deshmukh On Instagram Fans Comments See Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का?

रितेश व जिनिलियाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. ...

शिवजयंतीला रितेश देशमुखची मोठी घोषणा! 'राजा शिवाजी' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | riteish deshmukh announced movie on chhatrapati shivaji maharaj raja shivaji to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवजयंतीला रितेश देशमुखची मोठी घोषणा! 'राजा शिवाजी' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

रितेश देशमुखने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. ...

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाची सुपरहीट केमेस्ट्री; व्हिडीओनं जिंकली चाहत्यांनी मनं - Marathi News | Maharashtracha Favorite Kon Awards Riteish Deshmukh Dedicates His Award To Wife Genelia video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाची सुपरहीट केमेस्ट्री; व्हिडीओनं जिंकली चाहत्यांनी मनं

मराठमोळा अभिनेता आणि बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) यांच्या एका व्हिडीओनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.  ...

रितेश देशमुख अन् जॅकी भगनानीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन? - Marathi News | Deshmukh Bhagnani Family : Riteish Deshmukh brother Dheeraj Deshmukh's wife Deepshikha is sister Of Jackky Bhagnani and Daughter of veteran filmmaker Vasu Bhagnani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख अन् जॅकी भगनानीमध्ये आहे खास नातं; तुम्हाला माहितीये का त्यांचं फॅमिली रिलेशन?

देशमुख कुटुंब आणि भगनानी कुटुंब यांच्यात एक खास नातं आहे. ...

९ वर्षांनंंतर या सिनेमातून इमरान खानला करायचंय बॉलिवूडमध्ये कमबॅक - Marathi News | Imran Khan wants to make a comeback in Bollywood with this movie after 9 years jaane tu ya jaane na | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षांनंंतर या सिनेमातून इमरान खानला करायचंय बॉलिवूडमध्ये कमबॅक

इमरान खानने बॉलिवूड कमबॅकसाठी मोठी इच्छा व्यक्त केलीय ...