लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गायत्री दातार

गायत्री दातार, मराठी बातम्या

Gayatri datar, Latest Marathi News

गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे.
Read More
खबरदार गायत्री दातारच्या फोटोंवर कमेंट कराल तर,चांगलेच पडेल महागात - Marathi News | Gayatri Datar way of replying to fans for trolling her is unique, check what she does | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खबरदार गायत्री दातारच्या फोटोंवर कमेंट कराल तर,चांगलेच पडेल महागात

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया चांगले माध्यम आहे. गायत्री दातारही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ...

आईची साडी, लहान बहीणीचं स्वेटर घालून आली की काय,या लूकमुळे गायत्री दातार होते ट्रोल ! - Marathi News | Netizens Comment On Gayatri Datar's Saree Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईची साडी, लहान बहीणीचं स्वेटर घालून आली की काय,या लूकमुळे गायत्री दातार होते ट्रोल !

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. ...

तू मला आनंद देतोस, म्हणत गायत्री दातारने शेअर केला हा फोटो - Marathi News | gayatri datar's photo caption catches attention on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू मला आनंद देतोस, म्हणत गायत्री दातारने शेअर केला हा फोटो

गायत्रीच्या या फोटोला 18 हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत. या फोटोप्रमाणेच या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर - Marathi News | gayatri datar makeover picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर

या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

या अभिनेत्रीच्या मेकओव्हरची रंगलीय सगळीकडे चर्चा, दिसतेय खूपच सुंदर - Marathi News | gayatri datar shares makeover picture on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या मेकओव्हरची रंगलीय सगळीकडे चर्चा, दिसतेय खूपच सुंदर

या फोटोत ही अभिनेत्री बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

तुला पाहते रे फेम गायत्री दातारचे नववधूच्या वेषातील फोटो झालेत व्हायरल, अडकली का ती लग्नबंधनात? - Marathi News | tula pahate re fame gayatri datar do photo shooot in bride costume PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे फेम गायत्री दातारचे नववधूच्या वेषातील फोटो झालेत व्हायरल, अडकली का ती लग्नबंधनात?

या फोटोत गायत्रीने खूप छान लेहेंगा घातला असून खूप सारे दागिने परिधान केले आहेत. ...

Shocking! 'तुला पाहते रे' फेम ईशा उर्फ गायत्रीला एका व्यक्तीने केले अश्लील मॅसेज, मॅसेज वाचून बसेल धक्का - Marathi News | Shocking! Tula Pahate re Fame Gayatri Datar received vulgar comments and messages on photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'तुला पाहते रे' फेम ईशा उर्फ गायत्रीला एका व्यक्तीने केले अश्लील मॅसेज, मॅसेज वाचून बसेल धक्का

गायत्री दातार हिला सोशल मीडियावर दुसऱ्यांदा अश्लील कमेंट्स व मेसेजचा अनुभव आला आहे. ...

'तुला पाहते रे' फेम या अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे हे फोटो - Marathi News | Purniema Dey done glamours photo shoot, shared photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' फेम या अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे हे फोटो

मालिकेनंतर आता ही अभिनेत्री झळकणार आहे रुपेरी पडद्यावर ...