लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
"शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली; मग गौतमी पाटील तुमची बहिण नाही का?" - Marathi News | Sharad Koli has demanded that action should also be taken against the accused who took the video of Gautami Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली; मग गौतमी पाटील तुमची बहिण नाही का?"

अन्य महिलांवरती अत्याचार होतात त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?, असा सवालही शरद कोळी यांनी उपस्थित केला आहे.  ...

नादच खुळा... बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटील; जावळीच्या खोऱ्यात कार्यक्रम - Marathi News | Nadach Khula... Gowtami Patil on Bull's Birthday, Dance in Jawli Valley of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नादच खुळा... बैलाच्या वाढदिवशी गौतमी पाटील; जावळीच्या खोऱ्यात कार्यक्रम

गौतमीने स्वत: व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

गौतमी पाटीलचं मराठी कलाविश्वात पदार्पण; 'बिग बॉस'फेम 'या' अभिनेत्यासोबत करणार काम - Marathi News | gautami patil work with bigg boss marathi fame utkarash shinde for new project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलचं मराठी कलाविश्वात पदार्पण; 'बिग बॉस'फेम 'या' अभिनेत्यासोबत करणार काम

Gautami patil: गौतमीला एक नवा प्रोजेक्ट मिळाला असून नुकतीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

सबसे कातिल गौतमी पाटीलनं साधला टीकाकारांवर निशाणा, म्हणाली - 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...' - Marathi News | Sabse Katil Gautami Patil targeted the critics, said - 'Those who do not call me good...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातिल गौतमी पाटीलनं साधला टीकाकारांवर निशाणा, म्हणाली - 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...'

Gautami Patil : महिला दिनाच्या निमित्ताने गौतमी पाटील हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. ...

गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद - Marathi News | Gautami Patil's 'show' and the crowd of women, Lavanyakhani also enjoyed in pimpari chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद

तिने कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले असून हा मला मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचंही तिने म्हटले.   ...

'लोक इतक्या खालची पातळी गाठतील याचा...', व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलनं व्यक्त केला संताप - Marathi News | 'People will reach such a low level...' Gautami Patil expressed anger on the viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक इतक्या खालची पातळी गाठतील याचा...', व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलनं व्यक्त केला संताप

सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ...

सबसे कातील गौतमी की...? गौतमीला टक्कर देणाऱ्या 'संध्या पाटील'चा Video व्हायरल - Marathi News | Watch the video of Sandhya patil giving tough competition to gautami patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातील गौतमी की...? गौतमीला टक्कर देणाऱ्या 'संध्या पाटील'चा Video व्हायरल

गौतमीला टक्कर म्हणून संध्या पाटीलही तुफान चर्चेत आहे बरं का! तिचा खुळखुळा गाण्यावरील डान्स सध्या व्हायरल होतोय. ...

वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने धरली लावणीची वाट; वाचा तिची struggle story - Marathi News | social media star dancer gautami patil career family details know her life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने धरली लावणीची वाट; वाचा तिची struggle story

Gautami patil: सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येणाऱ्या गौतमीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. गौतमीने खऱ्या आयुष्यात बराच मोठा स्ट्रगल केला आहे. ...