लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
'मी तीन गाण्याला ३ लाख घेतले असते तर...'; इंदुरीकर महाराजांच्या विधानावर गौतमीने स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Gautami Patil has explained a statement of Indurikar Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन गाण्याला ३ लाख घेतले असते तर...;इंदुरीकर महाराजांच्या विधानावर गौतमीने स्पष्टच सांगितलं!

गौतमी पाटीलचे उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले आणि टीकाही केली होती.  ...

Gautami Patil : “तो Video मी आईला पाठवला कारण…” तो प्रसंग सांगताना भर मुलाखतीत रडली गौतमी पाटील  - Marathi News | gautami patil first time talk on clothes changing viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो Video मी आईला पाठवला कारण…” तो प्रसंग सांगताना भर मुलाखतीत रडली गौतमी पाटील 

Gautami Patil Viral Video: मध्यंतरी एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. अद्याप गौतमी पाटील या धक्कादायक प्रकारावर काहीही बोलली नव्हती.. ...

'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | actress megha ghadge takes dig at gautami patil dance says those who dont understand lawni dont call youself marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा

लावणी माहित नसणाऱ्यांना अभिनेत्री मेघा घाडगेचे चारोळीतून उत्तर ...

Indurikar Maharaj Vs Gautami Patil: “गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज - Marathi News | indurikar maharaj kirtankar criticised gautami patil in beed ashti taluka kirtan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज

Indurikar Maharaj Vs Gautami Patil: गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध केला असून, यात आता कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडल्याचे सांगितले जात आहे. ...

खुळावलेलं पब्लिक अन् पोरांना नाचवणारी ‘ती’ - Marathi News | Gautami Patil who makes the public and the boys dance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खुळावलेलं पब्लिक अन् पोरांना नाचवणारी ‘ती’

स्टेजवर नखरेल ठुमक्यांचं गारूड. पब्लिक नाचायला लागतं. गर्दी उसळते. उतावळी पोरं, आंबटशौकीन स्टेजवर घुसायला बघतात.. ती नाचतच असते! ...

'गौतमी पाटीलची लावणी अन् पुन्हा...', पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यक्रम अर्ध्यातच थांबला - Marathi News | gautami patil lawani dance again stopped by police due to chaos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौतमी पाटीलची लावणी अन् पुन्हा...', पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यक्रम अर्ध्यातच थांबला

गहुंजे गावातील एका यात्रेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स - Marathi News | on the occassion of wifes birthday husband tells lavani dancer gautami patil to cut the cake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स

Gautami patil: बीडच्या एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवशी थेट गौतमीचा डान्स ठेवला. ...

"गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर..."; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण' - Marathi News | Gautami Patil do not dance on Lavani it can be said DJ Dance says legendary artist Surekha Punekar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर..."; सुरेखा पुणेकरांनी सोडला टीकेचा 'बाण'

Gautami Patil vs Surekha Punekar: गौतमी पाटील सध्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनल्याचं दिसतंय ...