Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
Ajit Pawar: एका व्यक्तीने गौतमी पाटील (Gautmi Patil) हिच्या नर्तनाचा कार्यक्रम बैलांसमोर ठेवल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावरून एका पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी या पत्र ...
Ajit Pawar-Gautami Patil: कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी गौतमी पाटीलसंदर्भात केलेल्या मिश्लिक टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...