लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News )

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर - Marathi News | Wedding pomp at Swanandi-Ashish's house Photos of the mehndi ceremony viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Swanandi tikekar: येत्या २५ डिसेंबरला स्वानंदी-आशिष लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. ...

देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी - Marathi News | marathi actress Gautami Deshpande and Bhadipa fame swanand tendulkar getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी

गौतमीने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ...

गौतमी देशपांडेचंही ठरलं? मृण्मयीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन चाहत्यांना मिळाली हिंट - Marathi News | marathi actress Gautami Deshpande getting married soon ? sister mrunmayee s post gave hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी देशपांडेचंही ठरलं? मृण्मयीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन चाहत्यांना मिळाली हिंट

मृण्मयीच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टवरुन गौतमीचं ठरलंय असा अंदाज व्यक्त केला जातोय. ...

खरंच! गौतमी अन् स्वानंद तेंडुलकर? देशपांडे सिस्टर्सच्या फॅमिली फोटोमुळे चर्चांना उधाण - Marathi News | mrunmayee deshpande and gautami deshpande sister s family photo bhadipa s swanand tendulkar seen with both | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच! गौतमी अन् स्वानंद तेंडुलकर? देशपांडे सिस्टर्सच्या फॅमिली फोटोमुळे चर्चांना उधाण

गौतमी आणि स्वानंदचं खरंच जुळलंय का! ...

देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो - Marathi News | Mrinmayi and Gautami Deshpande Sisters Traditional Look; Shared special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सिस्टर्सचा ट्रेडिशनल लुक; मृण्मयी आणि गौतमीचं ट्विनिंग, शेअर केले खास फोटो

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. तर तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करते. ...

गौतमी मला राखी बांधते!- मृण्मयी देशपांडे सांगते बहिणींच्या घट्ट नात्याची गोष्ट, एकमेकींसोबत घडलेलं जगणं... - Marathi News | Rakhi purnima Special Mrunmayee and Gautami Deshpande Sisters Relationship : Gautami ties a rakhi to me!- Mrinmayi Deshpande tells the story of the sisters' close relationship, life together... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौतमी मला राखी बांधते!- मृण्मयी देशपांडे सांगते बहिणींच्या घट्ट नात्याची गोष्ट, एकमेकींसोबत घडलेलं जगणं...

Rakhi purnima Special Mrunmayee and Gautami Deshpande Sisters Relationship : राखी पौर्णिमा स्पेशल : दोन बहिणींच्या नात्याचीही ही घट्टमुट्ट मायेची गोष्ट, प्रेमळ आणि खट्टयाळही ...

काय झालीये मृण्मयी देशपांडेची अवस्था? बहीण गौतमीनेच दिली माहिती, म्हणाली, 'पुढच्या वेळी...' - Marathi News | gautami deshpande shared video of sister mrunmayee deshpande crying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय झालीये मृण्मयी देशपांडेची अवस्था? बहीण गौतमीनेच दिली माहिती, म्हणाली, 'पुढच्या वेळी...'

मृण्मयी ढसाढसा रडतानाचा हा व्हिडिओ पोस्ट करुन गौतमी म्हणाली,... ...

पर्यावरणासाठी 'ही' कृती करून पाहा! अभिनेत्री गौतमी देशपांडेचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Try 'this' action for the environment! Actress Gautami Deshpande appeal to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणासाठी 'ही' कृती करून पाहा! अभिनेत्री गौतमी देशपांडेचे नागरिकांना आवाहन

रोज आपणच दिवसभरात किती कचरा जमा करतो, त्याचा एक्सरसाइज करावा, असे आवाहनही तिने केले आहे... ...