सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने २५ डिसेंबर, २०२३ रोजी स्वानंद तेंडुलकर(Swanand Tendulkar)सोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या ते हनीमून एन्जॉय करताना दिसत आहेत. ...