गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , मराठी बातम्याFOLLOW
Gautami deshpande, Latest Marathi News
सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
Gutami deshpande: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख करुन दिली आहे. ...
टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. ...
मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या व्हिडीओत बहिण गौतमीवर गंभीर आरोप केले आहेत. ...