लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , मराठी बातम्या

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
Love story: पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार - Marathi News | gautami-deshpande-and-swanand-tendulkar-wedding-video-and-love-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार

Gautami deshpande: लग्नातील एका व्हिडीओमध्ये गौतमीने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. ...

गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Mrunmayee Deshpande Gives Gautami And Swanand Valuable advice on marriage Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला

 गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर २५ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री होणार विवाहबद्ध, एकीच्या लग्नाचा फोटो आला समोर - Marathi News | These 3 actresses of Marathi cine industry are going to get married, the wedding photo of one has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री होणार विवाहबद्ध, एकीच्या लग्नाचा फोटो आला समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्यांना उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. ...

अखेर गौतमी देशपांडे झाली मिसेस तेंडुलकर; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला अभिनेत्रीचा लग्नसोहळा - Marathi News | marathi actress gautami deshpande married-Swanand Tendulkar marathi-style-wedding-photos-out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर गौतमी देशपांडे झाली मिसेस तेंडुलकर; मराठमोळ्या पद्धतीने पार पडला अभिनेत्रीचा लग्नसोहळा

Gautami deshpande: गौतमी आणि स्वानंद यांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला आहे. ...

हळद लागली हो.... गौतमी आणि स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत का? - Marathi News | Photos Of Gautami and Swanand Haldi Ceremony Went Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद लागली हो.... गौतमी आणि स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत का?

गौतमी आणि स्वानंदच्या हळदी समारंभाचे खास फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.  ...

मेहंदी रंगली गं! गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात मृण्मयीची धमाल; व्हिडीओ पाहिलात का? - Marathi News | Mrinmayi's dance in Gautami Deshpande's mehndi ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी रंगली गं! गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात मृण्मयीची धमाल; व्हिडीओ पाहिलात का?

नुकतेच गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले. ...

स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर - Marathi News | Wedding pomp at Swanandi-Ashish's house Photos of the mehndi ceremony viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Swanandi tikekar: येत्या २५ डिसेंबरला स्वानंदी-आशिष लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. ...

देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी - Marathi News | marathi actress Gautami Deshpande and Bhadipa fame swanand tendulkar getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे अन् तेंडुलकरचं जुळलं! गौतमी-स्वानंदची लगीनघाई, चाहत्यांची शंका ठरली खरी

गौतमीने सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ...