लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज - Marathi News | ... Otherwise i Will hang myself in public; Kejriwal gets third Challenge from Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज

गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ...

डुप्लिकेट उन्हात उभा, गंभीर स्वत: एसी कारमध्ये बसून; फोटो व्हायरल - Marathi News | Duplicate standing in the sun, Gautam Gambhir sat in car's AC; Photo viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डुप्लिकेट उन्हात उभा, गंभीर स्वत: एसी कारमध्ये बसून; फोटो व्हायरल

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. ...

तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर - Marathi News | Obscene Pamphlet Row Harbhajan Singh vvs laxman Backs East Delhi Bjp Candidate Gautam Gambhir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर

आप उमेदवाराबद्दल अपमानास्पद मजकूर असलेली पत्रकं वाटल्याचा आरोप ...

गौतमवर 'गंभीर' आरोप करताना 'आप'च्या उमेदवार रडू लागल्या! - Marathi News | AAP's Atishi breaks down during presser, accuses Gautam Gambhir of distributing derogatory notes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतमवर 'गंभीर' आरोप करताना 'आप'च्या उमेदवार रडू लागल्या!

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांनी गुरुवारी भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्यांना मतदान करा- मेवाणी - Marathi News | lok sabha election 2019 Vote for someone who sends your kids to Oxford not Ayodhya says jignesh Mevani | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्यांना मतदान करा- मेवाणी

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा आप उमेदवारासाठी प्रचार ...

आफ्रिदीनं पुन्हा तोडले तारे; गौतम गंभीरच्या आडून भारतावर बोचरी टीका - Marathi News | Shahid Afridi responds to Gautam Gambhir's ‘psychiatrist’ comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीनं पुन्हा तोडले तारे; गौतम गंभीरच्या आडून भारतावर बोचरी टीका

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सुरू असलेले सोशल मीडियावरील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. ...

शाहिद तुझे डोके तपासून घे - गौतम गंभीरचे चोख उत्तर - Marathi News |  Shahid, check your head - Gautam Gambhir's answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद तुझे डोके तपासून घे - गौतम गंभीरचे चोख उत्तर

  पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज गौतम गंभीरला डिवचले होते. ...

शाहिद आफ्रिदीचं डोकं ठिकाणावर नाही, गौतम गंभीरचा पलटवार - Marathi News | Gautam Gambhir hits back at Shahid Afridi; advises him to visit a psychiatrist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीचं डोकं ठिकाणावर नाही, गौतम गंभीरचा पलटवार

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रातून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर टीका केली होती. ...