Gautam Adani Latest News , फोटो FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने टीका होत असल्यासंदर्भात अदानी यांना विचारण्यात आलं, त्यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ...
अदानी समूहावरील कर्जाबाबत ते लोक बोलत आहेत, ज्यांना आमच्या आर्थिक स्थिती आणि कर्जाबाबत संपूर्ण माहिती नाही, असं अदानी म्हणाले. ...
मे महिन्यात गौतम अदानी यांनी या कंपनीची मालकी मिळवल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. ...
भारतातील 100 श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स इंडिया रिचलिस्टच्या यादीनुसार, भारतातील 100 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती 25 अब्ज डॉलर्सने वाढून 800 अब्ज डॉलर झाली आहे. ...
Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ...
अदानी डेटा (Adani Data) नेटवर्क्स लिमिटेडला (ADNL) सर्व सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. ...