मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणाऱ्या बारामतीमध्ये आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी एकत्र पाहायला मिळाले. ...
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर गौतम अदानी यांनी आज पहिल्या प्रवाशाचे स्वागत केले. नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) येणाऱ्या पहिल्या प्रवाशांसाठी अनुभव पारंपरिक उद्घाटनापेक्षा खूप वेगळा होता. ...
सांघी इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांकडे ७५ टक्के हिस्सा असून, त्यापैकी ५८.०८ टक्के (१५ कोटींहून अधिक शेअर्स) एकट्या अंबुजा सिमेंटकडे आहेत. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 25 पर्सेंट एवढी आहे. ...
Adani Group Acquisitions 2025 : २०२५ हे वर्ष अदानी समूहासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. कारण, या वर्षात अदानी समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण केलं. ...