शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौरी नलावडे

अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. आता ती सूर राहू दे या मालिकेत वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : Video : मराठमोळ्या अभिनेत्रीने रस्त्यावरच्या आजींकडून खरेदी केले मातीचे दिवे, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : पाठमोरी बसलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये केलंय काम

फिल्मी : गोदावरी'चा पहिलाच तरंग गेलाय कॅनडापर्यंत', जितेंद्र जोशीने व्यक्त केला आनंद

फिल्मी : जितेंद्र जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'गोदावरी'चा टीझर सोशल मीडियावर लाँच

फिल्मी : दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री? ओळखा पाहू कोण आहे ती ?

फिल्मी : 'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

फिल्मी : गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका

फिल्मी : गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर