शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौरी नलावडे

अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. आता ती सूर राहू दे या मालिकेत वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : नवरा असा हवा! अभिनेत्री गौरी नलावडेने सांगितल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, म्हणाली...

फिल्मी : कौटुंबिक नात्यांचे गोड-तिखट वळणं, हास्याची खमंग फोडणी, 'वडापाव'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतील वैदेही आठवतेय? इतका बदलला अभिनेत्रीचा लूक, दिसते फारच सुंदर

फिल्मी : 'मेगा क्लिन अप ड्राइव्ह'मध्ये 'वडापाव' सिनेमाच्या टीमचा सहभाग

फिल्मी : सोनू निगमच्या आवाजातून उमटली 'हरवल्या वाटा'ची वेदना, 'वडापाव' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

फिल्मी : शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

फिल्मी : फुलांमागे लपलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? गाजवतेय मराठी सिनेइंडस्ट्री

फिल्मी : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मराठी अभिनेत्रीने अक्कलकोट गाठलं, चरणांवर झाली नतमस्तक

फिल्मी : नाकात कारवारी नथ, गळ्यात मोत्यांचे दागिने; हिरवी साडी नेसून गौरीने केली इंटरनेटवर हवा...

फिल्मी : everything golden! गौरी नलावडेचं गोल्डन रंगाच्या साडीत हटके फोटोशूट