लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गश्मिर महाजनी

Gashmeer Mahajani Latest News in Marathi, मराठी बातम्या

Gashmeer mahajani, Latest Marathi News

"कधीही भेटले की मी त्यांना...", रवींद्र महाजनींना 'स्पेशल' नावाने हाक मारायची संजना; लिहिली भावुक पोस्ट - Marathi News | ravindra mahajani passed away aai kuthe kay karte fame actress rupali bhosale shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधीही भेटले की मी त्यांना...", रवींद्र महाजनींना 'स्पेशल' नावाने हाक मारायची संजना; लिहिली भावुक पोस्ट

Ravindra Mahajani Passed Away : रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर 'आई कुठे..." फेम रुपालीची भावुक पोस्ट ...

रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरनं फेडलं डोक्यावरचं कर्ज - Marathi News | Marathi actor ravindra mahajani's son gashmeer mahajani repay his debt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरनं फेडलं डोक्यावरचं कर्ज

रवींद्र महाजनी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, राहत्या घरावरही जप्ती आली होती. ...

“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा - Marathi News | ravindra mahajani passed away late actor wish his son gashmeer mahajani to play role in devata movie remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा

Ravindra Mahajani Passed Away : रवींद्र महाजनी यांनी आठ वर्षांपूर्वी केलेली 'ती' इच्छा आजही अपूर्ण ...

२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर - Marathi News | Dead body lying in flat for 2 days, uncomfortable bed; Ravindra Mahajani's last photo came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. ...

“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत - Marathi News | marathi actor ravindra mahajani passed away when son gashmeer mahajani said i dont look handsome like dad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ...

“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक - Marathi News | marathi actor ravindra mahajani passed away ashok saraf gest emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक

दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज - Marathi News | how marathi actor gashmeer mahajani stand with father in criticalsituation fathers day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज

Gashmeer mahajani: रविंद्र महाजनी यांची एका व्यवसायात मोठी फसवणूक झाली. परिणामी, ते कर्जाच्या डोंगराखाली सापडले. ...

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | pooja-sawant-marathi-actress-shared-photo-with-a-baby-going-viral-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला बाळासोबतचा फोटो, पोस्ट करत म्हणाली...

पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिचा एका बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोण आहे ते बाळ असा प्रश्न पडला असेल. ...