घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening tips: झाडांची योग्य वाढ होण्यासाठी पाणी आणि ऊन यांचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तर तुमच्या झाडांच्या बाबतीत हे प्रमाण हुकत नाहीयेना हे एकदा तपासून बघा.. ...
Terrace garden: बऱ्याचदा कुंडीतला मोगरा (mogra plant) हिरवागार दिसतो, पण त्याला फुलं काही येत नाहीत. तुमच्या मोगऱ्याचंही असंच झालं असेल तर मोगऱ्याला फुलं येण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा... ...
Gardening tips: गुलाबाच्या झाडाला फुलेच (gardening tips for rose plant) येत नसतील, तर हे काही घरगुती उपाय करुन बघा.. सुंदर, छान- छान फुलांनी बहरेल तुमचं झाडं... ...
गार्डनिंग एक्सपर्ट एनेट मॅथ्यू यांना झाडांवर प्रेम असलेल्या लोकांची झाडांबद्दलची तळमळ चांगलीच माहीत आहे. बाहेर गावी गेल्यावर आपली झाडं कशी जगतील म्हणून झाडांसाठी जीव तुटणाऱ्या लोकांची चिंता एनेट यांनी सोप्या टिप्स देऊन दूर केली आहे. त्यांनी आपण गावा ...
मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे ...
Gardening tips for Hibiscus plant: किती वर्षे वाढूनही जास्वंदाला (Rosa Sinencis) फुलेच येत नसतील किंवा मग एकदमच फुलांचा बहर ओसरला असेल, तर हे काही घरगुती उपाय करून बघा... पुन्हा बहरेल तुमचा जास्वंद. ...