घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Just follow these 5 steps, the plants will bloom in winters as well, must try it : थंडीत कोमेजणारी रोपं जपण्यासाठी करा हे उपाय. पाहा काय करायला हवे. ...
Tulsi plant care: Dried tulsi plant: Homemade fertilizer for plants: Tulsi plant fertilizer : कोणताही खर्च न करता, केमिकल्स न वापरता आपण तुळशीत काही घरगुती खते वापरुन तिला नवीन जीवदान देऊ शकतो. पाहूया मातीत कोणती खतं घालायला हवी. ...
Tulsi plant has turned black gardener tips & how to save it : natural remedies for black basil leaves : तुळशीच्या पानांवरील काळा थर घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात, ते पाहूयात... ...