शहर परिसरातील धाररोडवरील कचरा डेपो आता बोरवंड शिवारातील महापालिकेच्या जागेत हलविला जाणार असून, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने परभण ...
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरात लागणारी सर्व यंत्रसामुग्री तयार करून ठेवली आहे. महापालिका पार्किंगसाठी कुठेच जागा देत नसल्याने कचरा उचलण्यासाठी आणलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न कंपनीन ...
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अने ...
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची ...
अकोला : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो; परंतु हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...