गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी ...
नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता. ...
परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या ठिकाणी तरुणाई दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरब्यावर थिरकत ...