लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपती 2024

Ganpati Festival 2024 , मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

धर्मनाथ बीज उत्साहात - Marathi News | Dharmanath seed in excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्मनाथ बीज उत्साहात

येवला : शहरातील जय भवानी तालीम संघाच्या वतीने धर्मनाथ बीज उत्साहात साजरी करण्यात आली. ...

खळबळजनक! पुण्यात मंडईच्या प्रसिद्ध शारदा गजानन मंदिरात चोरी; दागिने व रोख रक्कम लंपास - Marathi News | Theft at the famous Sharda Gajanan temple in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुण्यात मंडईच्या प्रसिद्ध शारदा गजानन मंदिरात चोरी; दागिने व रोख रक्कम लंपास

तीन वर्षांत चोरीची दुसरी घटना... ...

...म्हणून 'उंदीर मामा की जय' असा जयघोष करू नका! - Marathi News | Don't say 'Undir Mama Ki Jai', that's why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :...म्हणून 'उंदीर मामा की जय' असा जयघोष करू नका!

बाप्पासाठी नाही, तर निदान आपल्या बळीराजाच्या शत्रूसाठी तरी उंदीरमामाचा जाणीवपूर्वक जयघोष थांबवूया आणि इतरांनाही तसे करण्यापासून परावृत्त करूया.  ...

'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना! - Marathi News | sukhakarta dukhharta arti meaning | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!

ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे गणरायाकडे मागावे, असे सांगणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती. ...

अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी! - Marathi News | Injustice my crores, Moreshwara kindly forgive us! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. ...

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा! - Marathi News | Allrounder Lord ganesha. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

बाप्पा सगळीकडेच अव्वल का? आपल्यालाही त्याचे गुण अंगीकारता आले, तर आपणही सगळ्या बाबतीत अव्वल ठरू शकतो का? जाणून घ्या. ...

गणपती दूध (नाही) प्यायला त्या घटनेची पंचविशी - Marathi News | Twenty-five years of the incident to Ganapati drinking milk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणपती दूध (नाही) प्यायला त्या घटनेची पंचविशी

महाराष्ट्रात १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य सुरू होते. या चळवळीचे अध्वर्यू श्याम मानव यांना तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दूरध्वनी करून ठिकठिकाणी गणपती दूध पीत असल्याची खबर दिली. ...

कोरोना महामारीचे संकट हे तर अंधश्रद्धेकरिता पोषकच; ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण - Marathi News | The Corona epidemic is a catalyst for superstition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना महामारीचे संकट हे तर अंधश्रद्धेकरिता पोषकच; ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे मत : ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण, सोशल मीडिया ठरू शकतो धोकादायक ...