शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पिंपरी -चिंचवड : आवाज वाढव डीजे! पिंपरीत १०८ मंडळांना दणका, विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन

मुंबई : “उत्सवांना बीभत्स स्वरुप येतंय, उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय”; राज ठाकरेंची पोस्ट

चंद्रपूर : गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले

जळगाव : जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा

बीड : बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री

मुंबई : अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक

पुणे : Pune: गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांकडून नियमांचे उल्लंघन

मुंबई : विघ्नहर्त्याला निरोप देताना राज्यात २५ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात गणपतीची १४१ मंदिरे; भक्तांसाठी पर्वणीच

जळगाव : जळगावमध्ये ‘श्री’ची २० तास चालली विसर्जन मिरवणूक