शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

हिंगोली : भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप

जळगाव : पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी

जळगाव : चाळीसगावला आठ टन निर्माल्य संकलन

पुणे : शहरात ध्वनी प्रदुषणाचे ९८ मंडळांवर गुन्हे दाखल

मुंबई : विसर्जनाच्या क्रेनचे पट्टे सुटल्याने घडला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली  

ठाणे : ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

पुणे : पुण्यात डीजेबंदीनंतरही ध्वनीप्रदुषण झालेच...

पुणे : ...म्हणून सगळ्यांनी केले त्यांच्या माेबाईलचे फ्लॅश अाॅन !

महाराष्ट्र : विसर्जन मिरवणुकीत हजारांवर हँडसेट लंपास : १६ चोरट्यांकडून शंभरहून अधिक मोबाईल हस्तगत