शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार

मुंबई : गणेश विसर्जन : श्री गणेशाला साधेपणाने निरोप, मुंबईकरांनी दिले कृत्रिम तलावांना प्राधान्य

पुणे : निरोप देतो देवा आता आज्ञा असावी! पुण्यातील मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा

पुणे : पुण्यात अनंत चतुर्दशीला ५० हजार गणेशमूर्तींचे संकलन;पालिकेच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद 

मुंबई : 'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारहून अधिक रक्तदान

जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू, मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ

महाराष्ट्र : पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा

पुणे : सनईचे मंगलमय सूर,आकर्षक रांगोळ्या अन् मोरयाच्या गजरात मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप

पुणे : बाप्पांच्या मिरवणुकांना बंदी; विसर्जन करताना गर्दी टाळा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

गडचिरोली : कृत्रिम तलाव निर्मितीकडे पाठ