शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

नागपूर : नागपुरात २ लाख ३१ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन : १६४ टन निर्माल्य गोळा

पुणे : विसर्जनाला २६ तासांत मिनी हॉस्पिटलमध्ये ९५० जणांची तपासणी

संपादकीय : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चालेना

सांगली : सांगली : विसर्जन मिरवणुकीत हलगीच्या तालावर एसपी नाचतात तेव्हा...

छत्रपती संभाजीनगर : Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

रत्नागिरी : रत्नागिरी : समुद्रकिनाऱ्यावरून सव्वा टन निर्माल्य संकलन, विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

संपादकीय : नगरकरांचे सौहार्द आणि प्रशासनाची शिस्त

आंतरराष्ट्रीय : पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा!

मुंबई : विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम!

महाराष्ट्र : विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती कलंडून दहा जण जखमी