बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मुंबापुरीतल बाप्पाच्या आगमनाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. येथील चिंचपोकळी येथील गणेश मंडळाने मोठी मिरवणूक काढली असून बाप्पांच्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या कसरती दाखवल्या आहेत. ...
कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत. ...
गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त ...
रेल्वे स्थानकावर रिक्षा चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. ...
गणेश मंडळांना आता पोलिसांच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यामध्ये चकरा वा रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही, ग्रामीणमध्ये यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
लाडक्या गणरायाच्या आगमनाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पंचवटीतील जुन्या सार्वजनिक मित्रमंडळांनी गणेश देखावे साकारण्यासाठी जागा निश्चित करून मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र यंदा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांवर काही जाचक अटी लादल्यान ...