बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिडको व अंबड भागांत सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक व पौराणिक देखावे सादर केले असून, देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची अधिक गर्दी होत आहे. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सार्वजनिक मंडळांना याचा फायदा झाल् ...
कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...