बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या फटकाऱ्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करतात. आता, ऐन सणासुदीच्या मुहूर्तावरही राज यांनी मोदींच्या प्रसिद्धीप्रेमावर टीका केली आहे. ...
२०१७ मध्ये घेतलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले नसल्याने सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. ...
गणराया दोन दिवसांसाठी आमच्याकडे येतो आणि आमच्या भक्तीला प्रसन्न होऊन हरित सृष्टीचे वरदान देतो, असे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, स्वत:चाच शेवट घडवून आणण्यास आतुर झालेल्या प्रदेशात तो कशाला वास्तव्य करेल? ...
मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळ्याजवळ शिवसेवा युवक मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईच्या देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. रामवाडी येथील विक्रांत युवक मित्र मंडळाने श्रीकृष्ण रासलिलेचा देखावा सादर केला आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाने संत गोरोबा य ...
विसर्जन मिरवणूकीत डीजे वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिक रस्त्यावर उतरले हाेते. ...
नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व प ...